Reduced price! Inspector Chougule - इन्स्पेक्टर चौगुले

Inspector Chougule - इन्स्पेक्टर चौगुले

New product

Author : Meeran Chadha Borwankar

Publishers : Vishwakarma Publication

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 128 tax incl.

-15%

Rs. 150 tax incl.

सत्य घटनांवर आधारित असे हे पुस्तक आहे. कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर चौगुले यांच्या व्यक्तित्वाचे पैलू उलगडणारे हे पुस्तक आहे. उल्लेखनीय; पण आव्हानात्मक प्रसंग कथाचित्रण हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. पोलीसदलातील उच्चपदस्थ अधिकार्‍याच्या नजरेतून मांडलेले अनुभव या पुस्तकात चित्रित झाले आहेत. खादी वर्दीतल्या प्रत्येक कर्मचार्‍याला, अधिकार्‍याला समर्पित अशा या पुस्तकात प्रभावी सत्यकथा मांडण्यात आल्या आहेत. तरुणाईसाठी अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक आहे.

Write a review

Inspector Chougule - इन्स्पेक्टर चौगुले

Inspector Chougule - इन्स्पेक्टर चौगुले

Author : Meeran Chadha Borwankar

Publishers : Vishwakarma Publication

30 other products in the same category: