Coronacha Chakravyuh - कोरोनाचा चक्रव्यूह |

New product

Author : Dr. Avinash Bhondwe

Publishers : Dilipraj Prakashan

More details

5 Items

Rs. 160 tax incl.

-20%

Rs. 200 tax incl.

IMA Maharashtra चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे लिखित. कोरोना विषयीचे सर्व गैरसमज दूर करणारे. जनसामन्यांच्या शंकांचे समाधान करणारे पुस्तक. कोरोना ही एक महाआपत्ती आहे. जगावर आलेल्या आजवरच्या कोणत्याही अपत्तीपेक्षा मोठी. कोरोना एक गूढ आहे , कोरोना ही सर्वसामान्यांच्या जीवनातली एक समस्या बनली आहे. हे गूढ उकलण्यासाठी , या समस्यांना सामोरे जाण्यासाठी , वैज्ञानिक दृष्टीकोणातून या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी ” कोरोनाचं चक्रव्यूह “

Write a review

Coronacha Chakravyuh - कोरोनाचा चक्रव्यूह |

Coronacha Chakravyuh - कोरोनाचा चक्रव्यूह |

Author : Dr. Avinash Bhondwe

Publishers : Dilipraj Prakashan

30 other products in the same category: