Reduced price! Yari Bhaigiri Duniyadari - यारी भाईगिरी दुनियादारी

Yari Bhaigiri Duniyadari - यारी भाईगिरी दुनियादारी

Kal1

New product

Authors : Uday Jagtap  

Publication : Kalpana Book Dealers

More details

5 Items

Rs. 105 tax incl.

-30%

Rs. 150 tax incl.

पुण्यातील आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष उदय जगताप यांनी प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक. एकेकाळी तुरुंगात असलेल्या कैद्यांचं पुनर्वसन झाल्यावर त्यांच्या अनुभवाचं शब्दांकन या पुस्तकात आहे.
तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांना नोकरी देणाऱ्या संस्थाचालकांचेही अनुभव यात आहेत. गुन्हेगारीच्या मार्गाकडे चुकून पाऊल पडलेल्या काही जणांची कशी वाताहत होते, पण त्यातूनही काही जण कसे सावरतात, हे यातील विविध अनुभवकथनांवरून लक्षात येतं. वेगळ्या प्रकारचं हे पुस्तक अस्वस्थ तर करतंच, पण एका वेगळ्या जगाची ओळख करून देतं.

Write a review

Yari Bhaigiri Duniyadari - यारी भाईगिरी दुनियादारी

Yari Bhaigiri Duniyadari - यारी भाईगिरी दुनियादारी

Authors : Uday Jagtap  

Publication : Kalpana Book Dealers

30 other products in the same category: