Reduced price! काळाचा छोटासा इतिहास

Kalacha Chotasa Itihas - काळाचा छोटासा इतिहास

788804359

New product

Author : स्टीफन हॉकिंग

Publication : Madhushri Publication (Nashik) - मधुश्री प्रकाशन (नाशिक)

More details

5 Items

Rs. 240 tax incl.

-20%

Rs. 300 tax incl.

A Brief History Of Time Marathi Book

विज्ञान क्षेत्रात स्टीफन हॉकिंग यांचं नाव माहित नाही, अशी व्यक्ती विरळच असावी. शारीरिक दुर्बलतेवर मात करून त्यांनी संशोधनाचा आदर्श उभा केला आहे. त्यांनी लिहिलेल्या 'ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम' या पुस्तकाचा वि. शं. ठकार यांनी केलेला हा अनुवाद आहे. विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्यांचं भवितव्य काय असे मुलभूत प्रश्न आपल्याला नेहमी पडतात. या प्रश्नांची उत्तरं हॉकिंग यांनी या पुस्तकात दिली आहेत.

विश्वाचं चित्र, अवकाश आणि काळ, प्रसरणशील विश्व, अनिश्चिततेचे तत्व, मूलकण आणि निसर्गातील बलं, कृष्णविवरं, भुयारं आणि कालप्रवास, भौतिकशास्त्राचं एकीकरण या प्रकरणांतून विश्वाचं रहस्य आपल्यासमोर उलगडत जातं. हॉकिंग यांनी ही गुंतागुंत अत्यंत सोप्या शब्दात,रोजच्या आयुष्यातील उदाहरणे देत उलगडली आहे. आपल्या ज्ञानकक्षा रुंदावण्याचं काम हे पुस्तक करतं.

Write a review

Kalacha Chotasa Itihas - काळाचा छोटासा इतिहास

Kalacha Chotasa Itihas - काळाचा छोटासा इतिहास

Author : स्टीफन हॉकिंग

Publication : Madhushri Publication (Nashik) - मधुश्री प्रकाशन (नाशिक)

30 other products in the same category: