Reduced price! Samrudhichya Dishene Career

Samrudhichya Dishene Career

15388

New product

Samrudhichya Dishene Career

More details

5 Items

Rs. 125 tax incl.

-17%

Rs. 150 tax incl.

Author : Suresh Vandile

चाकोरीबाहेरच्या असंख्य अभ्यासक्रमांची, ते शिकवणा-या संस्थांची, प्रवेशपात्रतेची, परीक्षापध्दतीची माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध करून देणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. अलीकडे देशातील काही विद्यापीठांनी बारावीनंतरचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते अभ्यासक्रम कोणते आहेत? या नव्या पध्दतीची वैशिष्टये कोणती आणि फायदे कोणते? त्या संदर्भातील सोयीसुविधा कोणत्या? यासारख्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता या पुस्तकात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे ही नवी सुधारित आवृत्ती उपयुक्ततेत आणखी भर टाकणारी ठरली आहे.

Write a review

Samrudhichya Dishene Career

Samrudhichya Dishene Career

Samrudhichya Dishene Career

30 other products in the same category: