Rhaschakra | ऱ्हासचक्र

New product

Author :  Dr. Arun Gadre.

Publishers : Deshmukh And Company Publishers Pvt. Ltd

Translators :

Language : Marathi

More details

5 Items

Rs. 468 tax incl.

-15%

Rs. 550 tax incl.

ऱ्हासचक्र ही डॉ अरुण गद्रे यांची वैद्यकीय विश्वाविषयीची कादंबरी, गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बाजारुपणाची गंभीर दखल घेते. बरोबर तीस वर्षांपूर्वी याच लेखकाच्या आलेल्या पहिल्या कादंबरीची पार्श्वभूमी जवळपास सारखी आहे, ‘घातचक्र’चा नायक असणारा डॉ शेनॉय वैद्यकीय क्षेत्राबाबत प्रचंड आशावादी होता परंतु आज तीस वर्षांनंतर येणाऱ्या या कादंबरीचा नायक डॉ सुकेतू धर्माधिकारी हा पूर्णत: भोगलोलुप आणि स्वार्थी झालेला दिसतो. मधल्या तीस वर्षांच्या कालखंडात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेले बदल आणि त्यातून वैद्यकीय क्षेत्राचा व्यवसाय म्हणुन तयार झालेला चेहरा या कादंबरीतून लेखक दाहकपणे आपल्यासमोर ठेवतो. कॉर्पोरेट हॉस्पिटल्सच्या आर्थिक प्राधान्यक्रमाचा जो भीषण परीणाम वैद्यकीय व्यवसायावर, डॉक्टरांवर, पेशंट्सवर झाला आहे त्याचे काल्पनिक पण वस्तुस्थितीकडे बोट दाखवणारे चित्रण ही कादंबरी करते.

Write a review

Rhaschakra | ऱ्हासचक्र

Rhaschakra | ऱ्हासचक्र

Author :  Dr. Arun Gadre.

Publishers : Deshmukh And Company Publishers Pvt. Ltd

Translators :

Language : Marathi

30 other products in the same category: