New Reduced price! Ekach Mulagi - एकच मुलगी

Ekach Mulagi - एकच मुलगी

New product

Sampadan : Arun Shevate

Publishers : Ruturang Prakashan -  ऋतुरंग प्रकाशन

Language : Marathi

More details

9 Items

Rs. 205 tax incl.

-18%

Rs. 250 tax incl.

घरात मुले असली की गोकुळ नांदते, असे पूर्वी समजले जात असे. मुलांचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांच्यावरील संस्कार, तारूण्यात होणारे बदल याचा आई-वडील आनंद घेत असतात. सामन्यांच्या जीवनातील हे अनुभव असामान्य कसे घेत असतील, याचे कुतुहुल कायम असते. त्यातच मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हा समज बाजूला ठेवीत एकाच मुलीला वाढविण्याचा आनंद पं. जवाहरलाल नेहरू, हिलरी क्लिंटन, गुलजार, ना. सं. इनामदार, सुलोचना, निळू फुले, बेगम परवीन सुलताना, नीलम गोऱ्हे, आशा विविध क्षेत्रांतील नामवंतांनी त्यांच्या मुलीशी असलेले नाते 'एकच मुलगी'मधून फुलविला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी एकुलत्या एक मुलीचा समृद्ध करणारा प्रवास रेखाटला आहे. एकविसाव्या शतकातही स्त्रीभ्रूणहत्या सातत्याने घडत आहे. आशा वेळी या मोठ्या लोकांचा आदर्श समजापुढे राहील. याचे संपादन अरुण शेवते यांनी केले आहे.

Write a review

Ekach Mulagi - एकच मुलगी

Ekach Mulagi - एकच मुलगी

Sampadan : Arun Shevate

Publishers : Ruturang Prakashan -  ऋतुरंग प्रकाशन

Language : Marathi

30 other products in the same category: