New Reduced price! Narveer Tanaji Malusare - नरवीर तानाजी मालुसरे

Narveer Tanaji Malusare - नरवीर तानाजी मालुसरे

New product


Author : Ramesh Shantinath Bhivare

Publisher : Shalini Books

More details

1 Item

Warning: Last items in stock!

Rs. 288 tax incl.

-20%

Rs. 360 tax incl.

तानाजीला, शिवबाराजांनी दिलेला दृष्टांत अत्यंत योग्य वाटला. तानाजीला तो पटला, त्यातून तानाजीची खात्री झाली. शिवबाराजे जन्मजातच हुशार आहेत. तसेच ते महान कलाकारसुद्धा. गेली तीनसाडेतीन शतके हाच परिसर, हेच लो, हेच पर्वत अन पर्वतावर असलेले किल्ले. शस्त्रास्त्रेसुद्धा तीच. मग इथल्या कुणालाच आपले, आपल्या रयतेच्या हिताचे, सर्वांना सुखी करेल स्वास्थ लाभेल असे राज्य निर्माण करावे असे का बरे वाटले नाही?

Write a review

Narveer Tanaji Malusare - नरवीर तानाजी मालुसरे

Narveer Tanaji Malusare - नरवीर तानाजी मालुसरे


Author : Ramesh Shantinath Bhivare

Publisher : Shalini Books

30 other products in the same category: