Reduced price! Mrutyunjay - मृत्युंजय

Mrutyunjay - मृत्युंजय

New product

Author : Shivaji Sawant l

Publishers : Continental Prakashan

Language : Marathi

More details

This product is no longer in stock

Rs. 616 tax incl.

-12%

Rs. 700 tax incl.

असा हा कर्ण,भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता!इंद्रानं पूर्वीच त्याची कवच-कुंडलं आपल्या पुत्रासाठी-अर्जुनासाठी म्ह्णून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती.परशुरामांनी‘तुला ऐन युद्धप्रसंगी ब्रम्हास्त्र स्फुरणार नाही’असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता.महेंद्र पर्वतावरच्या ब्राम्हणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र,भूमीही युद्धात अशीच रुतवुन ठेवील!’हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं.जगात अनेकांनी दान केलं असेल पण-पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक,उत्तुंग,एकनिष्ठ,अजोड दान तो एकटाच करु जाणत होता-पहिला पांडव!ज्येष्ठ कौंतेय!अजोड दानवीर,सूर्यपुत्र!

Write a review

Mrutyunjay - मृत्युंजय

Mrutyunjay - मृत्युंजय

Author : Shivaji Sawant l

Publishers : Continental Prakashan

Language : Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: