Reduced price! Napolean The Great - नेपोलियन दि ग्रेट

Napolean The Great - नेपोलियन दि ग्रेट

New product

Authors : Vinayak Danke

Publication : Unity Prakashan

More details

This product is no longer in stock

Rs. 260 tax incl.

-35%

Rs. 400 tax incl.

विनायक डंके यांच्या या पुस्तकात नेपोलियनच्या कर्तृत्वाचा सविस्तर वेध घेण्यात आला आहे. ज्याच्या युद्धकौशल्याबद्दल अनेक जण प्रशंसा करत असत त्या सेनापती नेपोलियनचे चरित्र डंके यांनी ओघवत्या भाषेत इथे मांडले आहे. फ्रान्सच्या या राजाचे आयुष्य अनेक विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. नेपोलियन म्हणत असे,

""माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही तरुण वयातही मृत्युमुखी पडलात तरी हरकत नाही, पण... तुमच्या कर्तृत्वाची काहीही खूण मागे नाही किंवा देशाला तुमचा कोणताही उपयोग झाला नाही असे जिणे तुम्ही जगू नये? "

तरुणांना असे आवाहन करणारा हा राजा राज्यातील स्त्रियांनाही अत्यंत आदराने वागवत असे. आपल्या काही सैनिकांनी स्त्रियांची मानहानी केली म्हणून त्याने त्यांना देहदंडाची शिक्षा दिली होती. अतिमहत्त्वाकांक्षा असलेल्या या राजाने नियतीशी नेहमीच झुंज दिली.

Write a review

Napolean The Great - नेपोलियन दि ग्रेट

Napolean The Great - नेपोलियन दि ग्रेट

Authors : Vinayak Danke

Publication : Unity Prakashan

30 other products in the same category: