Reduced price! KASHMIRCHI 5000 VARSHE

Kashmirchi 5000 Varsh - काश्मीरची ५००० वर्ष

10406

New product

Author : Balaraj Puri

Publishers : Chinar Publishers -  चिनार पब्लिशर्स

More details

6 Items

Rs. 125 tax incl.

-17%

Rs. 150 tax incl.

काश्मीरमधी जेष्ठ विचारवंत बलराज पुरी यांनी जी. एम. डी. सुफी , पी.एन.के. बमाजाई , वेदकुमार घई, प्रेमनाथ बजाज , पीर गीयास उद्दीन , माधवी यासीन , सैफुद्दीन सोझ यांच्यासारख्या नामवंत काश्मिरी लेखकांच्या भूतकाळाचा वेध घेणाऱ्या लेखांचे 5000 years of Kashmir हे पुस्तक प्रसिध्द केले. १९८९ सालच्या एका परिषदेतील लेखांचे हे पुस्तक काश्मीरमधील सर्व बदलाच मागोवा घेत असल्याने अतिशय अभ्यासपूर्ण आणि महत्वाचे झाले .
मराठी वाचकांना काश्मीर प्रश्नाबद्दल माहिती व्हावी तसेच त्याच्या इतिहासातील घटनांपासून बोधही घेता यावा हा या पुस्तकाच्या अनुवाद करण्याचा हेतू आहे. हे पुस्तक म्हणजे काश्मीरमधील ५००० वर्षातील विविध परंपरांचा , बदलांच वाचनीय इतिहास आहे .

Write a review

Kashmirchi 5000 Varsh - काश्मीरची ५००० वर्ष

Kashmirchi 5000 Varsh - काश्मीरची ५००० वर्ष

Author : Balaraj Puri

Publishers : Chinar Publishers -  चिनार पब्लिशर्स

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: