Reduced price! Aarogyachya Gujgoshti

Aarogyachya Gujgoshti - आरोग्याच्या गुजगोष्टी

978-93-85735-04-2

New product

Author : Dr. Malati Karwarkar

Publishers : Menaka Prakashan - मेनका प्रकाशन

Language : Marathi

More details

5 Items

Rs. 170 tax incl.

-15%

Rs. 200 tax incl.

सध्या आरोग्याबाबतची जागरुकता खूपच वाढली आहे. नोकरीच्या वेळा, बदललेली जीवनशैली आणि दैनंदिन जीवनाचा वाढलेला वेग या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. आधी क्वचितच एखाद्याला आरोग्याची चिंता करावी लागे, ती आता प्रत्येक जण करू लागला आहे. त्यामुळे डाएटिशियन, न्यूट्रिशनिस्ट या सल्लागार मंडळींचे महत्व वाढले आहे.

त्यांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करून वजन की करण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. पण आरोग्याबाबत भारतात प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकातून आणि आयसीएमआरच्या अहवालांतूनही केवळ कॅलरी, व्हिटॅमिन्सबद्दल माहिती मिळते. याची दखल घेत ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. मालती कारवारकर यांनी या पुस्तकातून आहाराविषयी अनेक मुद्द्यांबद्दलची स्पष्टता मांडली आहे. आहाराबाबत अनेक गैरसमज दूर करण्याचे काम हे पुस्तक करू शकेल.

Write a review

Aarogyachya Gujgoshti - आरोग्याच्या गुजगोष्टी

Aarogyachya Gujgoshti - आरोग्याच्या गुजगोष्टी

Author : Dr. Malati Karwarkar

Publishers : Menaka Prakashan - मेनका प्रकाशन

Language : Marathi

30 other products in the same category: