Reduced price! Aapala Vajan Aapalya Haati

Aapala Vajan Aapalya Haati - आपलं वजन आपल्या हाती

9789380572802

New product

Author : Dr. Malati Karwarkar

Publishers : Menaka Prakashan - मेनका प्रकाशन

Language : Marathi

More details

4 Items

Rs. 145 tax incl.

-15%

Rs. 170 tax incl.

वजन वाढल्यावर ते कमी करण्यासाठी धावपळ करण्यापेक्षा ते वाढू नये, याची सुरवातीपासूनच काळजी घेणं अधिक शहाणपणाचं ठरतं, आशा शहाणपणाच्या गोष्टी सांगत आणि वाढलेलं वजनही निग्रहानं कसं कमी करायला हवं, यासाठी युक्तीच्या गोष्टीही डॉ. मालती कारवारकर यांनी या पुस्त्कातून सांगितल्या आहेत. हे केवळ जीवनशैलीवरील पुस्तक नाही, तर पुस्तकात शरीर आणि एकूण जगण्याकडे पाहण्याचा वैद्यकीय दृष्टिकोन दिसतो. वजन आणि माप, शरीर, अन्न, व्यायाम, कार्नानाची मांदियाळी, हॉर्मोन्सची हुकुमतम् ताणतणावामुले जीवनशैलीवर होणारे परिणाम, आहार यासंबंधातील विस्तृत माहिती पुस्तकात दिली आहे. दिवसभरतील खाण्याच्या वेळा, कोणत्या वेळी काय खावं याबरोबरच पौष्टिक पाककृतींचा समावेश हे पुस्तकाचं आकर्षण ठरावं.

Write a review

Aapala Vajan Aapalya Haati - आपलं वजन आपल्या हाती

Aapala Vajan Aapalya Haati - आपलं वजन आपल्या हाती

Author : Dr. Malati Karwarkar

Publishers : Menaka Prakashan - मेनका प्रकाशन

Language : Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: