Reduced price! Aaharsutra - Part 3 (Ed 4)

Ahar Sutra Bhag-3 - आहार सूत्र भाग ३

9789380572369

New product

Author : Dr. Malati Karwarkar

Publishers : Menaka Prakashan - मेनका प्रकाशन

Language : Marathi

More details

5 Items

Rs. 128 tax incl.

-15%

Rs. 150 tax incl.

व्यक्तिगत जीवनशैलीचा विचार करून आहाररचना करणे, हे आपले उद्दिष्ट व्हायला हवे, असे डॉ. मालती कारवारकर सांगतात. तसे केल्याने अनेक रोगांपासून बचाव होतोच, शिवाय निरोगी आयुष्य जगता येते. डॉ. कारवारकर यांनी त्या दृष्टीनेच पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. आहार जगतातील नवी माहिती, घडामोडी आणि संशोधनाची त्या माहिती देतात. 

शाकाहारी आणि मांसाहाराविषयीचे गैरसमज दूर करतात. अॅनिमिया आणि आनुवंशिकता याबद्दल सांगतात. पुरुषांच्या आरोग्य समस्यांवर मनमोकळी चर्चा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. नोकरदार स्त्रीचा आहार कसा असावा याविषयीही त्या सल्ला देतात. आहाराशास्त्रामागाचे शरीरशास्त्र, खाण्याचा आणि रंगरुपाचा संबंध, ब्रेन टॉनिक, मेडिक्लेम यांची माहितीही मिळते.

Write a review

Ahar Sutra Bhag-3 - आहार सूत्र भाग ३

Ahar Sutra Bhag-3 - आहार सूत्र भाग ३

Author : Dr. Malati Karwarkar

Publishers : Menaka Prakashan - मेनका प्रकाशन

Language : Marathi

30 other products in the same category: