Reduced price! Aaharsutra - Part 2 (Ed 4)

Ahar Sutra Bhag-2 - आहार सूत्र भाग २

9789380572352

New product

Author : Dr. Malati Karwarkar

Publishers : Menaka Prakashan - मेनका प्रकाशन

Language : Marathi

More details

5 Items

Rs. 149 tax incl.

-15%

Rs. 175 tax incl.

'आपण आरोग्याची तपासणी करण्यासाठी विविध पॅथालॅजिकल टेस्ट्स करतो; पण त्याऐवजी आपला आहार तपासला, तर बऱ्याच गोष्टी कळायला मदत होते. आहार तपासणी हे प्रिव्हेंशन म्हणूनही उपयोगी ठरतं,' या आहार सूत्रावर डॉ. मालती कारवारकर यांचे हे पुस्तक बेतले आहे. आरोग्याचा तोल बिघडतो कसा, याची चर्चा करून त्या आरोग्याला असलेला धोका ओळखायला शिकवतात. विनाकारण घाबरू नये, हा महत्वाचा सल्ला त्या देतात. 

सौदर्यवर्धनासाठी योग्य आहार साठीनंतर काय खावे, संधिवात आणि अस्थिरोग कसे टाळायचे, अन्नघटकांचा वापर आदी विषयांचा स्वतंत्र प्रकरणांमधून त्यांनी वेध घेतला आहे. त्याचबरोबर स्वयंपाक घराचे बजेट सांभाळण्यासाठी दिशा दाखवली आहे. एकूणच जीवनशैलीनुसार आहार कसा असावा, याचे शास्त्रीय मार्गदर्शन पुस्तकातून मिळते.

Write a review

Ahar Sutra Bhag-2 - आहार सूत्र भाग २

Ahar Sutra Bhag-2 - आहार सूत्र भाग २

Author : Dr. Malati Karwarkar

Publishers : Menaka Prakashan - मेनका प्रकाशन

Language : Marathi

30 other products in the same category: