Reduced price! 20 Minite Tandurustisathi

20 Minite Tandurustisathi - २० मिनिटे तंदुरुस्तीसाठी

8177665349

New product

Authors :   Dr. Shelly Batra

Publishers : Mehta Publishing House - मेहता पब्लिशिंग हाऊस

Language : Marathi

More details

8 Items

Rs. 136 tax incl.

-15%

Rs. 160 tax incl.

Author: Dr. Shelly Batra

दिवसाकाठी २० मिनिटे म्हणजे काहीच नव्हे...' या २० मिनिटांचा व्यायाम तुमचे आयुष्य बदलू शकेल! आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे कार्यक्षम असूच शकत नाही. अशी कार्यक्षमता असणारी व्यक्ती ही केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी नसते तर मानसिक संतुलन सांभाळणारी, भावनात्मकदृष्ट्या समतोल आणि सामाजिक वातावरणाशी जुळते घेणारी असते. परंतु सर्वांनाच हे शक्य होत नाही. यासाठी शारीरिक तंदुरुस्ती – फिटनेसची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्यासाठीच `२० मिनिटे तंदुरुस्तीसाठी' हे पुस्तक आहे.

Write a review

20 Minite Tandurustisathi - २० मिनिटे तंदुरुस्तीसाठी

20 Minite Tandurustisathi - २० मिनिटे तंदुरुस्तीसाठी

Authors :   Dr. Shelly Batra

Publishers : Mehta Publishing House - मेहता पब्लिशिंग हाऊस

Language : Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: