Savitrichya Leki - सावित्रीच्या लेकी

New product

Author :  Vijaya Vad / डॉ. विजया वाड

Publishers : Inking Innovations

Language : Marathi

Pages: 190

Weight: 380 Gm

Binding: Paperback

ISBN13: 9789385311185

More details

10 Items

Rs. 595 tax incl.

-15%

Rs. 700 tax incl.

'हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून धरतीवर राहू जुडून, आकाशा जाऊ भिडून' या मंत्रानुसार वागून समजात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या १०० स्त्रियांची स्फूर्तीदायी कहाणी 'सावित्रीच्या लेकी'मधून वाचायला मिळते. याची सुरवात स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कहाणीने केली आहे.

स्वतःची वाहिनी, चित्रपटनिर्मिती करणाऱ्या कांचन अधिकारी, वडील व पतीने मन वळवून शिक्षण पूर्ण करणाऱ्या व पुढे पौरोहित्य शिकवून वर्ग घेणाऱ्या सुनंदा आपटे, साताऱ्यात शिक्षण, गोरखपूरला हिंदी एम. ए. त सुवर्णपदक मिळविणाऱ्या, अभिनयात भरारी, मारणाऱ्या चारुशीला ओक, चित्रकलेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या चंद्रकला कदम,

अभ्यास, खेळात प्रगती करावी असे सांगणाऱ्या आजीच्या संस्कारामुळेचं आपण पोलिस खात्यात उच्च पदावर कार्यरत आहे, असे नम्रपणे नमूद करणाऱ्या रश्मी करंदीकर, 'आंध्रलता' म्हणून नावाजलेल्या गायिका आशालता करलगीकर, दलित समजात जन्म, घरी शिक्षणाबद्दल अज्ञान अशा अवस्थेत एम. ए., एम फिल करून प्राध्यापक होऊन कुटुंबाची जवाबदारी पेलविणाऱ्या सिंधी काकडे अशा शंभर महिलांचे स्फूर्तीचरित्र यात मिळते.

Write a review

Savitrichya Leki - सावित्रीच्या लेकी

Savitrichya Leki - सावित्रीच्या लेकी

Author :  Vijaya Vad / डॉ. विजया वाड

Publishers : Inking Innovations

Language : Marathi

Pages: 190

Weight: 380 Gm

Binding: Paperback

ISBN13: 9789385311185

30 other products in the same category: