Reduced price! Rasaynik Aso Va Sendriya ... - रासायनिक असो वा...

Rasaynik Aso Va Sendriya ... - रासायनिक असो वा...

New product

AuthorMANDAR MUNDLE
PublicationSakal Prakashan
LanguageMarathi

More details

3 Items

Warning: Last items in stock!

Rs. 414 tax incl.

-17%

Rs. 499 tax incl.

Rasaynik Aso Va Sendriya ... - रासायनिक असो वा...

१) रासायनिक अवशेषमुक्त ( ' रेसिडयू फ्री ') शेती; या जगभर महत्वाच्या ठरत असलेल्या विषयाची सविस्तर मांडणी ,संकल्पना आणि मूलभूत तत्वे . 

२) ' रेसिडयू फ्री ' शेती समजून घेण्यासाठी ग्लोबल- गॅप  व सेंद्रिय शेती प्रमाणीकरण ,फूड सेफ्टी ,पीएचआय ,एमआरएल ,ट्रेसेबिलिटी ,जीएम पिके  व तंत्रज्ञान या संकल्पनांचे तपशीलवार स्पष्टीकरण . 
३) महत्वाच्या किडी-रोगांचे आव्हान आणि उपाय 
४) बाजारपेठेतील विविध कंपन्यांची आधुनिक रासायनिक - जैविक कीडनाशके (कीटकनाशके.  बुरशीनाशके . तणनाशके.  संजीवके ),त्यांची तपशीलवार यादी . 
५) मोड ऑफ ऍक्शननुसार त्यांचे वर्गीकरण ,बंदी घातलेली कीडनाशके आणि त्याची कारणे . 
६) ' रेसिडयू फ्री ' शेती यशस्वीपणे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशकथा !
७) स्पेनमधील जगप्रसिद्ध ' रेसिडयू फ्री '  शेतीचा प्रत्यक्ष वृत्तांत 
८) शेतकरी ,शास्त्रज्ञ ,संशोधक ,कृषी विद्यापीठे ,संशोधन संस्था ,विद्यार्थी ,कृषी, पणन  तसेच अन्य शासन विभाग ,कृषीसह पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासक ,कृषी उद्योगातील कंपन्या ,कृषी सेवा केंद्रे या सर्वांसाठीच उपयुक्त पुस्तक. 

Write a review

Rasaynik Aso Va Sendriya ... - रासायनिक असो वा...

Rasaynik Aso Va Sendriya ... - रासायनिक असो वा...

AuthorMANDAR MUNDLE
PublicationSakal Prakashan
LanguageMarathi

30 other products in the same category: