Reduced price! Sharyat Shikshanachi

Sharyat Shikshanachi - शर्यत शिक्षणाची

978-93-80361-81-9

New product

Authors:V. Raghunathan /  Purnima Kundetkar

Publication : Rohan Prakashan

More details

5 Items

Rs. 125 tax incl.

-17%

Rs. 150 tax incl.

सध्याचे युग हे शर्यतीचे युग आहे.अंतिम ध्येय पैसा हेच झाल्याने, अगदी शालेय जीवनापासूनच परीक्षा,
पहिला क्रमांक, स्पर्धा या चक्रात विद्यार्थी अडकतात.आयुष्याची शर्यत जिंकण्यासाठी पालक त्यांच्यावर अनेक ओझी लादतात.
स्वच्छंदी आयुष्य जगण्याऐवजी त्यांना शर्यतीतील घोडा बनवले जाते. पण यातून मुलांचे कौशल्य, व्यक्तिमत्व फुलत नाही.
तसे करण्यासाठी काय अपेक्षित आहे, याविषयी व्ही. रघुनाथन यांनी 'शर्यत शिक्षणाची' यात मार्गदर्शन केले आहे.
आनंदी सुखकर आयुष्य कसे जगता येते, हे त्यांनी काही प्रसिद्ध आणि सर्वसामान्य व्यक्तींची उदाहरणे देऊन सांगितले आहे.
याचं एन. आर. मूर्ती, डॉ. कलाम, अंजी रेड्डी, अश्विनी नचप्पा, ईला भट यांचा समावेश आहे.
मुलांना आयुष्याचा शर्यतीत भरदाव पळायला लावायचे कि जीवनाचा आनंद घेत, याविषयी एक वेगळा विचार यातून मिळतो.
याचा मराठी अनुवाद पूर्णिमा कुंटेडकर यांनी केला आहे.

Write a review

Sharyat Shikshanachi - शर्यत शिक्षणाची

Sharyat Shikshanachi - शर्यत शिक्षणाची

Authors:V. Raghunathan /  Purnima Kundetkar

Publication : Rohan Prakashan

30 other products in the same category: