Reduced price! Final Draft

Final Draft - फायनल ड्राफ्ट

13199

New product

Author : Girish Joshi

Publication : Majestic Publishing House


More details

This product is no longer in stock

Rs. 68 tax incl.

-15%

Rs. 80 tax incl.

Final Draft - फायनल ड्राफ्ट

फायनल ड्राफ्ट मी चारदा पाहिलं. हे नाटक मी प्रथम पाहिलं तेव्हा मी इतका प्रभावित झालो होतो की त्यानंतर मुंबईत झालेला एकही प्रयोग मी सोडला नाही. ‌
विचाराला चालना देणं आणि त्याचवेळी उच्च दर्जाची करमणूक करणं ह्या दोन्हींचा मेळ या नाटकात घातलेला आहे. तो अपूर्व आहे. या नाटकानं माझी भरपूर करमणूक केली, हे पूर्ण आदरानं सांगू इच्छितो. पण करमणूक ही तात्पुरती असते. हे नाटक त्याच्या खूप वर जातं. मनात रेंगाळत जातं, जितका जास्त विचार करावा तितकं जास्त काही सांगू पाहतं. जितक्यांदा पहावं तितकं अधिकाधिक बारकावे लक्षात येऊन जास्त आवडत जातं

Write a review

Final Draft - फायनल ड्राफ्ट

Final Draft - फायनल ड्राफ्ट

Author : Girish Joshi

Publication : Majestic Publishing House


30 other products in the same category: