Reduced price! Kavitarati

Kavitarati - कवितारती

996090339

New product

Authors :  Vijaya Rajadhyaksha

Publishers : Vijay Prakashan (Nagpur) -  विजय प्रकाशन (नागपूर)

More details

4 Items

Rs. 191 tax incl.

-15%

Rs. 225 tax incl.

कवितेची ओळख ही मराठी रसिकांना फार पूर्वीपासून आहे. गेल्या ५० वर्षात अनेक कवींनी साहित्य क्षेत्रात मुशाफिरी केली आहे. अनेकांचे काव्यसंग्रह, प्रसिद्ध झाले आहेत, गाजले; पण कवितांच्या गाजलेल्या व आशयघन कवितांवर, तसेच कवींवर विवेचन करणे हे फारसे दिसत नाही. विजय राजाध्यक्ष यांनी 'कवितारती'मधून हा प्रयोग केला. त्यांना भावलेल्या कविता न कवी यांच्यावरील लेखांचा हा संग्रह आगळा ठरावा. कवी, कवितासंग्रह, काव्यविषयक प्रश्न यांसंबंधी वेळोवेळी उमटलेल्या प्रतिक्रियांची नोंद यात आहे.

Write a review

Kavitarati - कवितारती

Kavitarati - कवितारती

Authors :  Vijaya Rajadhyaksha

Publishers : Vijay Prakashan (Nagpur) -  विजय प्रकाशन (नागपूर)

30 other products in the same category: