New Reduced price! Dr Ambedkaranchi Jatimimansa - डॉ आंबेडकरांची जातीमीमांसा

Dr Ambedkaranchi Jatimimansa - डॉ आंबेडकरांची जातीमीमांसा

New product

Author - Umesh Bagade

Translator -

Language - Marathi

Publisher - Lokvangmay Grih Prakashan

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 44 tax incl.

-13%

Rs. 50 tax incl.

आत्मसन्मानाकडे नेणार्‍या लढ्याचे तत्त्वमंथन । विचारवंताचे विचार सूत्ररुपाने मांडणे, त्यासाठी लागणारी संकल्पनात्मक भाषेची जुळवाजुळव करणे आणि त्याची सैद्धांतिक स्पष्टता व दर्जा कायम राखणे ही संशोधकाची मूलभूत जबाबदारी असते. अन्यथा त्यामधून ज्ञानशास्त्रीय पातळीवर विचारवंतावर अन्याय होण्याची शक्यता असते. अन्याय होणार नाही याची खबरदारी लेखकाने आपल्या ग्रंथात घेतलेली आहे.

Write a review

Dr Ambedkaranchi Jatimimansa - डॉ आंबेडकरांची जातीमीमांसा

Dr Ambedkaranchi Jatimimansa - डॉ आंबेडकरांची जातीमीमांसा

Author - Umesh Bagade

Translator -

Language - Marathi

Publisher - Lokvangmay Grih Prakashan

30 other products in the same category: