New product
Author : Farooq Naikwade
Publishers : Rashtrachetana Prakashan / राष्ट्रचेतना प्रकाशन
Language : Marathi
5 Item Items
Warning: Last items in stock!
Availability date:
‘स्टील फ्रेम’ हे पुस्तक स्पर्धा परीक्षांचा ‘धर्मग्रंथ’ सिद्ध झाले आहे. आज राज्यात अभ्यास सुरु करताना प्रत्येक विद्यार्थी ‘स्टील फ्रेम’ वाचून मगच पुढची तयारी करतो. महाराष्ट्रातील तरुण मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षांना बसायचे प्रमाणसुद्धा वाढले आहे व अनेक विद्यार्थी या परीक्षांत यश मिळवू लागले आहेत. विशेष करून नागरी सेवा परीक्षेविषयी मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. याचे श्रेय या पुस्तकाला जाते.
‘स्टील फ्रेम’ नंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अनेक नवी पुस्तके आली. पण त्यात बरीचशी नक्कल करणारी होती.साहित्यक्षेत्रात ‘स्टील फ्रेम’ ने नवा प्रवाह निर्माण केला. ‘स्टील फ्रेम’ या पुस्तकाने एका चळवळीचे काम केले आहे.
Rs. 213 -15% OFF Rs. 250
Rs. 191 -15% OFF Rs. 225
Rs. 170 -15% OFF Rs. 200
Rs. 85 -15% OFF Rs. 100
Rs. 160 -20% OFF Rs. 200
Rs. 497 -17% OFF Rs. 599
Rs. 358 -20% OFF Rs. 448
Author: Bhoge Krushna Publication: Saket Prakashan
Rs. 85