Reduced price! Gandhi Pratham Tyans Pahata - गांधी प्रथम त्यांस पाहता

Gandhi Pratham Tyans Pahata - गांधी प्रथम त्यांस पाहता

New product

Author : Thomas Weber

Translator :Sujata Godbole

Publisher : Rajhans Prakashan

More details

1 Item

Warning: Last items in stock!

Rs. 249 tax incl.

-17%

Rs. 300 tax incl.

गांधी’ या माणसात अशी काही चुंबकीय शक्ती होती,की राजबिंडे, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले नसतानाही भलेभले त्यांना भेटताक्षणीच त्यांच्या प्रेमात पडत.गांधीजी पहिल्याच भेटीत आपल्याला कसे दिसले,याचे मनमोकळे वर्णन असंख्य देशीविदेशी मान्यवरांनी करून ठेवले आहे.चार्ली चॅप्लिन, रोमँ रोलाँ, लुई फिशर, एडगर स्नो, विल्यम शिरर…सरोजिनी नायडू, विनोबा भावे, आचार्य कृपलानी,निर्मल कुमार बोस, राजेंद्र प्रसाद…अशा पन्नास नामवंतांचा या मांदियाळीत समावेश आहे.अशा वेधक उता-यांचे अनोखे संकलनगांधी

प्रथम त्यांस पाहता…

Write a review

Gandhi Pratham Tyans Pahata - गांधी प्रथम त्यांस पाहता

Gandhi Pratham Tyans Pahata - गांधी प्रथम त्यांस पाहता

Author : Thomas Weber

Translator :Sujata Godbole

Publisher : Rajhans Prakashan

26 other products in the same category: