9788177666069
New product
The Magic Of Thinking Big
10 Item Items
Warning: Last items in stock!
Availability date:
Author: David J. Schwartz
उच्चीची ध्येयं आपल्यासमोर ठेवा... आणि मग त्याहीपेक्षा अधिक साध्य करा! ‘द मॅजिक ऑफ थिंकींग बिग’ हे पुस्तक वाचून जगभरातल्या लक्षावधी लोकांनी आपल्या जीवनात सुधारणा घडवून आणलेली आहे. प्रेरणा (स्दूग्न्aूग्दह) या विषयावरचे एक आघाडीचे तज्ज्ञ म्हणून मान्यता असलेले डॉ. श्वात्र्झ, तुम्हाला अधिक चांगली विक्री करण्यासाठी, अधिक चांगलं व्यवस्थापन करण्यात, अधिक पैसा मिळवण्यात आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अधिक समाधान आणि मन:शांती मिळवण्यामध्ये, या पुस्तकाद्वारे मदत करतात. ‘द मॅजिक ऑफ थिंकींग बिग’ या पुस्तकात तुम्हाला निव्वळ पोकळ आश्वासनं नाही, तर व्यवहार्य, प्रत्यक्ष करून पाहण्याजोग्या पद्धती सापडतात. यातल्या कल्पना आणि तंत्रं इतकी स्वतंत्र प्रज्ञेची आहेत, की त्या समजावून सांगण्याकरता लेखकाला एक संपूर्णपणे नवा शब्दसंग्रहच निर्माण करण्याची गरज पडलेली आहे. नोकरी वा उद्योग, वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन आणि सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वच बाबतीत भव्य प्रमाणात जगण्याचा एक सुनियोजित कार्यक्रमच डॉ. श्वात्र्झ आपल्यासमोर सादर करतात. आपल्या आसपासच्या इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ ठरण्यासाठी तुमच्याजवळ अफाट बुद्धिमत्ता विंâवा महान प्रतिभा असण्याची गरज नाही. गरज आहे ती यश मिळवून देणाऱ्या पद्धतीनं विचार आणि आचार करण्याची, हे ते सिद्ध करून दाखवतात. आणि हे कसं साध्य करायचं, याची गुपितं हे पुस्तक तुम्हाला पुरवतं!
Rs. 486 -10% OFF Rs. 540
Rs. 119 -15% OFF Rs. 140
Rs. 81 -15% OFF Rs. 95
Rs. 149 -15% OFF Rs. 175
Rs. 149 -15% OFF Rs. 175
Rs. 85 -15% OFF Rs. 100
Rs. 43 -15% OFF Rs. 50
Rs. 311 -17% OFF Rs. 375
Rs. 106 -15% OFF Rs. 125
Rs. 183 -17% OFF Rs. 220
Rs. 115 -15% OFF Rs. 135
Rs. 500
Rs. 175
Rs. 149 -17% OFF Rs. 180
Rs. 249 -17% OFF Rs. 300
Rs. 106 -15% OFF Rs. 125
Rs. 400 -20% OFF Rs. 500
Rs. 230
Rs. 10
Rs. 20
Rs. 170 -15% OFF Rs. 200
Rs. 34 -15% OFF Rs. 40
Rs. 720
Rs. 34 -15% OFF Rs. 40
Rs. 111 -15% OFF Rs. 130
Rs. 180
Rs. 175
Rs. 96 -20% OFF Rs. 120
Rs. 200 -20% OFF Rs. 250
Rs. 191 -13% OFF Rs. 220