Sale! Lankesh - लंकेश

Lankesh - लंकेश

New product

Authors :  Janardan Oak

Publication : Unity Prakashan

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 263 tax incl.

-30%

Rs. 375 tax incl.

लंकाधीश रावणाचे व्यक्तीमत्व व्यामिश्र होते. प्रजाजनांना त्याच्याविषयी अत्यंत आदर होता. त्याच्याकरिता प्राण अर्पण करण्यासाठी ते सिध्द होते. प्रसंग उद्भवल्यावर त्यांनी तसे सिध्दही केले. तो उत्तम शासक होता. त्याचप्रमाणे तो विद्वान आणि चिंतक होता. संगीतात त्याला उत्तम गति होती. रावणाचा एका वेगळ्या बाजूने केलेला विचार ह्या पुस्तकात मांडला आहे!

Write a review

Lankesh - लंकेश

Lankesh - लंकेश

Authors :  Janardan Oak

Publication : Unity Prakashan

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: