Reduced price! Chanakya

Chanakya - चाणक्य

9788177662504

New product

Author: B. D. Kher

More details

4 Items

Rs. 272 tax incl.

-15%

Rs. 320 tax incl.

सुमारे चोवीसशे वर्षांपूर्वी घडलेली एका युगप्रवर्तक महापुरुषाची ही चित्तथरारक सत्यकथा आहे. त्या वेळी भारतात अनेक गणराज्ये नांदत होती. परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. सतत संघर्ष होत असत. या अंदाधुंदीच्या परिस्थितीचा लाभ उठवून ग्रीक सेनानी सिकंदर याने भारतावर आक्रमण केले. जगज्जेता होण्याच्या दुर्दम्य महत्वाकांक्षेने पछाडून सिकंदर भारतात आला आणि भारतविजेताही न होता त्याला परतावे लागले. त्यानंतर चाणक्याने एकसंध, बलसंपन्न आणि अखंड भारताची निर्मिती केली. वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी!

Write a review

Chanakya - चाणक्य

Chanakya - चाणक्य

Author: B. D. Kher

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: