Reduced price! Nobel Lalana Bhag 2

Nobel Lalana Bhag 2

9788184984415

New product

Nobel Lalana Bhag 2

More details

10 Items

Rs. 102 tax incl.

-15%

Rs. 120 tax incl.

Author: Meera Sirsamkar

आपल्या अंतर्मनात लागलेल्या प्रकाशाच्या शोधाने उजळणा-या या सर्व स्वप्रकाशरूपा. प्रत्येकीचे कार्यक्षेत्र वेगळे.प्रत्येकीचे कर्तृव वेगळे. परंतु कर्म हीच तृप्ती हा समाधानाचा मंत्र जपल्यामुळे आंतरिक शांती, आत्मविश्वास आणि आनंद त्यातील प्रत्येकीलाच लाभलेला.जगातील सर्वोच समजला जाणारा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला खरा पण त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाकडे आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा त्यांचा प्रवास कोणत्याही पुरस्काराच्या क्षितिजापार होता.

Write a review

Nobel Lalana Bhag 2

Nobel Lalana Bhag 2

Nobel Lalana Bhag 2

30 other products in the same category: