New Reduced price! The One Thing - द वन थिंग

The One Thing - द वन थिंग

New product

Author : Gary Keller

Publishers : Manjul Publishing House Pvt Ltd

More details

2 Items

Warning: Last items in stock!

Rs. 213 tax incl.

-15%

Rs. 250 tax incl.

The One Thing - द  वन  थिंग 

The One Thing या पुस्तकाचा मराठी अनुवाद
तुम्हाला कमी प्रमाणात हव्या असणाऱ्या गोष्टी
तुमच्या दिनचर्येत कमीत कमी समस्या असाव्यात, असे तुम्हाला वाटते. दररोज
भरमसाठ प्रमाणात येणारे मेल, विविध संदेश, ट्रीट्स आणि मीटिंग्ज यांमुळे तुमचे लक्ष
विचलित होते, त्यामुळे तुम्ही थकून जाता. घरी आणि कामाच्या ठिकाणी वाढत
चाललेल्या गरजा तुमच्या वेळेची व ऊर्जेची अधिक मागणी करू लागतात, याची किंमत
तुम्हाला दुय्यम दर्जाचे काम, कामे वेळेत पूर्ण न होणे, कमी वेतन, बढतीच्या अपुर्या संधी आणि प्रचंड तणाव या रूपांत चुकवावी लागते.
तुम्हाला अधिक प्रमाणात हव्या असणाऱ्या गोष्टी
तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामातून अधिक उत्पादकता अपेक्षित असते, उत्तम
जीवनशैलीसाठी अधिक उत्पन्नाची अपेक्षा असते. आयुष्याकडून तुम्हाला अधिक
समाधानाची अपेक्षा असते. स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी अधिक
वेळ मिळावा, अशीही तुमची अपेक्षा असते.
आता तुम्ही तुम्हाला कमीत कमी आणि अधिकाधिक हव्या
असणाऱ्या गोष्टी नक्कीच मिळवू शकता
या पुस्तकातून तुम्ही शिकाल :
• अव्यवस्थितपणातून मुक्त होणे.
• कमीत कमी वेळेत उत्तम परिणाम प्राप्त करणे,
• आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे.
• तणाव कमी करणे.
• दबावातून मुक्त होणे.
• आपल्या ऊर्जेला पुन्हा जागृत करणे.
आपल्या मार्गावर टिकून राहणे.
स्वतःसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या गोष्टीत पारंगत होणे.
हे न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलर पुस्तक असून, ते तुम्हाला वैयक्तिक, कार्यालयीन,
कौटुंबिक आणि आध्यात्मिक आयुष्यात असामान्य परिणाम प्राप्त
होण्याच्या दिशेला घेऊन जाईल, हे नक्की।

Write a review

The One Thing - द वन थिंग

The One Thing - द वन थिंग

Author : Gary Keller

Publishers : Manjul Publishing House Pvt Ltd

30 other products in the same category: