Reduced price! Man Main Hai Vishvas

Man Main Hai Vishvas - मन में है विश्वास

978-81-7434-962-0

New product

Author :   Vishvas Nangare Patil

Publishers : Rajhans Prakashan

Language : Marathi

More details

15 Items

Rs. 232 tax incl.

-17%

Rs. 280 tax incl.

Author: Vishvas Nangare Patil

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी हा पुस्तक-प्रपंच.....

Write a review

Man Main Hai Vishvas - मन में है विश्वास

Man Main Hai Vishvas - मन में है विश्वास

Author :   Vishvas Nangare Patil

Publishers : Rajhans Prakashan

Language : Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: