9788177661170
New product
Author : Khushwant Singh
Publishers : Mehta Publishing House
Language : Marathi
3 Item Items
Warning: Last items in stock!
Availability date:
Author: Khushwant Singh
‘सर्वसामान्य माणूस आनंदाच्या अनुभवाचा भुकेला असतो. कामवासनापूर्तीच्या अत्युच्च क्षणी या आनंदाचा त्याला, ओझरता का होईना, पण स्पर्श होतो. सर्वसामान्य माणसाला कामवासनपूर्तीतून मिळण-या आनंदाइतक्या सर्वोच्च आनंदाचा अनुभव अन्य कोणत्याही मार्गाने मिळत नसल्याने माणूस वारंवार त्या आनंदासाठी धडपडत असतो. संभोगात समर्पण तादात्म्य आणि, काही काळ का होईना, पण एक चिंतामुक्त, विचारशून्य अवस्था अनुभवता येते. या अनुभवाचा माणूस भुकेला असतो. कामवासनेकडे म्हणून तो वारंवार आकर्षित होतो. हा अनुभव देणारे माध्यम असणारी व्यक्ती मग त्याची सर्वाधिक प्रिय व्यक्ती ठरते. त्याचे प्रेम त्या व्यक्तीच्या ठिकाणी केंद्रित होते, त्याच्या भावविश्वावर त्या व्यक्तीचा अंमल चालू शकतो...’ – चैतन्य प्रेम विविध जातींच्या, धर्मांच्या, वयाच्या स्त्रियांशी मुक्त शरीरसंबंध ठेवून त्यांच्या सहवासात अहोरात्र बुडलेल्या एका कामपिसाट उद्योगपतीचं हे बिनधास्त आत्मवृत्त आहे. खुशवंत सिंग या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखकानं हे सारे उष्ण अनुभव आपल्या लेखणीच्या साहाय्यानं जिवंत केले आहेत. खुशवंत सिंग यांची ‘द कंपनी ऑफ विमेन’ ही गेल्या दहा वर्षांतली पहिली कादंबरी. यात शेवटपर्यंत प्रेम, काम आणि वासना यांचा रिझवणारा आविष्कार आहे. तो आविष्कार कसल्याही रूढ संकेतांना न जुमानणारा आहे. वाचकाला तो चेतवतो आणि शेवटपर्यंत उत्तेजित करतो.
Rs. 170 -15% OFF Rs. 200
Rs. 204 -15% OFF Rs. 240
Rs. 145 -15% OFF Rs. 170
Rs. 102 -15% OFF Rs. 120
Rs. 204 -15% OFF Rs. 240
Rs. 170 -15% OFF Rs. 200
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 128 -15% OFF Rs. 150
Rs. 81 -15% OFF Rs. 95
Rs. 81 -15% OFF Rs. 95
Rs. 102 -15% OFF Rs. 120
Rs. 136 -15% OFF Rs. 160
Rs. 85 -15% OFF Rs. 100
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 247 -15% OFF Rs. 290
Rs. 119 -15% OFF Rs. 140
Rs. 128 -15% OFF Rs. 150
Rs. 204 -15% OFF Rs. 240
Rs. 238 -15% OFF Rs. 280
Rs. 170 -15% OFF Rs. 200
Rs. 298 -15% OFF Rs. 350
Rs. 166 -15% OFF Rs. 195
Rs. 248 -10% OFF Rs. 275
Rs. 248 -10% OFF Rs. 275
Rs. 68 -15% OFF Rs. 80
Rs. 81 -15% OFF Rs. 95
Rs. 68 -15% OFF Rs. 80
Rs. 257 -5% OFF Rs. 270
Rs. 486 -10% OFF Rs. 540
Author : SONAL GODBOLE Publishers : Chetak...
Rs. 119
Author : Surekha ShahaPublishers :...
Rs. 183
Author: Dalavi Jayavant Publication: Saket...
Rs. 170
Author : Ranjeet Desai / रणजित देसाईPublishers...
Rs. 153
Authors : Hemant SawantPublication : Manorama...
Rs. 240
Jinnah Hindusthan Falani Swatantrya
Rs. 425
Author : Dr. Vitthal Prabhu Publication :...
Rs. 85
Author: Pendase Shripad Narayan Publication:...
Rs. 255
Author : Anuradha Punarvasu - अनुराधा पुनर्वसु...
Rs. 83
Authors: Bhand BabaPublication: Saket Prakashan
Rs. 170