Reduced price! Arthachya Shodhat

Arthachya Shodhat

9788184980721

New product

Arthachya Shodhat

More details

10 Items

Rs. 128 tax incl.

-15%

Rs. 150 tax incl.

Author: Viktor E. Frankl

दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वत:च्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या, तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे की नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून, मेंढरांसारखे मनानेही वैâदी होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते...

Write a review

Arthachya Shodhat

Arthachya Shodhat

Arthachya Shodhat

30 other products in the same category: