8177666592
New product
Shantaten Kam Kara
10 Item Items
Warning: Last items in stock!
Availability date:
Author: Shantaten Kam Kara
कामाचा ताण जाणवतो? रोजचे काम तुम्हांला ओझ्यासारखे वाटते का? मग हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. पुस्तकाचा उद्देश तुमच्या प्रश्नांचा नुसता ऊहापोह करणे, हा नसून त्याची उत्तरे शोधणे हा आहे. तुमचा व्यवसाय करणे तुम्हांला आनंददायक कसे करता येईल, हेच लेखकाला सांगायचे आहे. त्याच त्याच वंâटाळवाण्या कामात शांतता, समाधान मिळवण्याचे मार्ग तुम्हांला या पुस्तकाच्या प्रत्येक पानात दिसतील. काम करताना तुम्हांला स्वत:कडूनच अपेक्षित असलेली सर्व मदत कशी घेता येईल, याचे सोपे उपाय या पुस्तकात दिलेले आहेत. हे सर्व उपाय सर्वांगीण अभ्यास करून, संशोधन, चाचण्या करून मगच तुमच्यापर्यंत पोचवले आहेत. तणावरहित, सकारात्मक वातावरणात काम करा. आणि शांत होण्याचा आनंद अनुभवा.
Rs. 170 -15% OFF Rs. 200
Rs. 145 -15% OFF Rs. 170
Rs. 102 -15% OFF Rs. 120
Rs. 204 -15% OFF Rs. 240
Rs. 170 -15% OFF Rs. 200
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 128 -15% OFF Rs. 150
Rs. 81 -15% OFF Rs. 95
Rs. 68 -15% OFF Rs. 80
Rs. 102 -15% OFF Rs. 120
Rs. 136 -15% OFF Rs. 160
Rs. 77 -15% OFF Rs. 90
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 153 -15% OFF Rs. 180
Rs. 247 -15% OFF Rs. 290
Rs. 119 -15% OFF Rs. 140
Rs. 128 -15% OFF Rs. 150
Rs. 119 -15% OFF Rs. 140
Rs. 238 -15% OFF Rs. 280
Rs. 170 -15% OFF Rs. 200
Rs. 298 -15% OFF Rs. 350
Rs. 166 -15% OFF Rs. 195
Rs. 203 -10% OFF Rs. 225
Rs. 203 -10% OFF Rs. 225
Rs. 68 -15% OFF Rs. 80
Rs. 60 -15% OFF Rs. 70
Rs. 68 -15% OFF Rs. 80
Rs. 257 -5% OFF Rs. 270
Rs. 486 -10% OFF Rs. 540
Rs. 187 -15% OFF Rs. 220