Reduced price! Boardroom बोर्डरूम

Boardroom बोर्डरूम

New product

Author - Achyut Godbole

Publishers - Madhushree Publication

Language - Marathi

More details

4 Items

Rs. 240 tax incl.

-20%

Rs. 300 tax incl.

चाणक्यापासून पीटर ड्रकर, वॉरेन बफे, स्टीव्ह जॉब्ज, बिल गेटस, जेफ बेझॉस, मार्क झुकरबर्ग ते इलॉन मस्कपर्यंत व्यवस्थापन दिनियेची रोमहर्षक सफर

फोर्ड कारखान्यात सुरूवातीला फक्त काळ्या रंगाची गाडी मिळे.

वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिओत बरेच उंदीर पळापळ करत, त्यावरून त्याला मिकी माऊस सुचला. 

युध्दकाळात कामगारटंचाईमुळे जनरल मोटर्स कंपनीत वीरांगनांना भरती केल होत.

या काही काल्पनिक आख्यायिका नाहीत. हे किस्से आहेत, कित्येक अजस्त्र कंपनांच्या उभारणीत प्रत्यक्ष घडलेले.

जीन्स आणि बोजेट, च्युइंग गम आणि इंटेल, कोडॅक आणि कोकाकोला, अ‍ॅमेझॉन आणि ओरॅकल, मॅकडॉनाल्डज आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स, गूगल आणि नोकिया, फेसबुक आणि टेस्ला अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या...

Write a review

Boardroom बोर्डरूम

Boardroom बोर्डरूम

Author - Achyut Godbole

Publishers - Madhushree Publication

Language - Marathi

30 other products in the same category: