Reduced price! Swarajyache Sirsenapati hanbirao mohite - स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहितें

Swarajyache Sarsenapati Hambirrao Mohite - स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहितें

New product

Authors :- प्रा. हनुमंतराव पवार

Publication :- Sanskruti Prakashan

Language :- Marathi

More details

49 Items

Rs. 366 tax incl.

-15%

Rs. 430 tax incl.

इतिहासाच्या उजेडात वर्तमान स्पष्ट होतो. भविष्यकाळाची वाट बनत जाते, म्हणून इतिहास वाचायला हवा.

असेच महत्वाचे पुस्तक म्हणजे हनुमंत पवार यांनीं लिहलेले 'स्वराज्याचे सरसेनापती हंबिराव मोहिते '
हे पुस्तक म्हणजे असेच मानाचे पाण !
इतिहासातील खंबीर, पराक्रमी तितकेच हळवे व्यक्तीमत्व ! नात्याच्या गुंत्यात न अडकता सत्य बाजू घेणारे सरलष्कर ! त्यांचा देदीप्यमान इतिहास वाचताना,त्यांची आभाळाएवडी उंची मोजताना, जीव सुपाएवडा होतो

धन्य ते छत्रपती ...
धन्य ते हंबिराव ...

Write a review

Swarajyache Sarsenapati Hambirrao Mohite - स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहितें

Swarajyache Sarsenapati Hambirrao Mohite - स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहितें

Authors :- प्रा. हनुमंतराव पवार

Publication :- Sanskruti Prakashan

Language :- Marathi

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: