Rashichakra - राशीचक्र

New product

Authors : Sharad Upadhye

Publication : Shri Laxmi Nrusinh Trust

More details

6 Items

Rs. 270 tax incl.

-10%

Rs. 300 tax incl.

श्री शरद उपाध्ये हे श्रीनृसिंहवाडीच्या पुजाऱ्याचे उपाध्ये असून मुंबईमध्ये ‘ज्ञानब्रम्ह ज्योतिष संस्था’ गेली २८ वर्षे चालवीत आहेत. आठवड्याच्या सातही दिवशी सात वेगवेगळे फलज्योतिष वर्ग सुशिक्षित स्त्री- पुरुषांच्या भरगच्च गर्दीत अव्याहतपणे २८ वर्षे चालविणारी ही एकमेव संस्था आहे. ज्योतिष वर्गाव्यतिरिक्त जाहीर व्याख्याने, प्रवचने, ‘राशीचक्र’ हा एकपात्री प्रयोग, श्री जगदंबेचा गोंधळ, शिवरात्र- नवरात्र असे उत्सव इत्यादी विविध कार्यक्रमांच्या द्वारे श्री शरद उपाध्ये यांनी खूपच अध्यात्म प्रसार केला आहे.

Write a review

Rashichakra - राशीचक्र

Rashichakra - राशीचक्र

Authors : Sharad Upadhye

Publication : Shri Laxmi Nrusinh Trust

30 other products in the same category:

Customers who bought this product also bought: