Reduced price! Tantradnyanachi Mulakshare Bhag 1

Tantradnyanachi Mulakshare Bhag 1

9788177668230

New product

Tantradnyanachi Mulakshare Bhag 1

More details

5 Items

Rs. 128 tax incl.

-15%

Rs. 150 tax incl.

Author: Kavita Bhalerao

माणसाचे निसर्गाशी जन्मत:च अतूट नाते आहे. निसर्गाच्या विविध रूपांचे अनुभव घेत माणूस उत्क्रांत होत गेला. आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाची पाऊलवाट होती. या पाऊलवाटेवरून माणसाने दमदार पावले टाकली आणि स्वत:साठी शेकडो-हजारो साधने कशी निर्माण केली, याबाबतची तपशीलवार व सुबोध शैलीत लिहिलेली माहिती म्हणजे `तंत्रज्ञानाची मुळाक्षरे'.

Write a review

Tantradnyanachi Mulakshare Bhag 1

Tantradnyanachi Mulakshare Bhag 1

Tantradnyanachi Mulakshare Bhag 1

30 other products in the same category: